संपादक शिष्टमंडळाने अन्याय निर्मूलन लढ्यासाठी घेतली महासंचालकांची भेट
          मुंबई – लोकवेध live न्यूज 
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान‘ या प्रसिद्धी योजनेच्या जाहीराती लघु संवर्गातील वृत्तपत्रांना मिळाव्यात म्हणून महाराष्ट्रातील संपादक शिष्टमंडळाने माहिती महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेतली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई व प्रेस कौन्सील  ऑफ महाराष्ट्र, मुंबई या संस्थांच्यावतीने जाहिरात मिळण्यासंबधीचे निवेदन देत असतांना याप्रसंगी उजवीकडून दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, दैनिक तुफान लोकशाहीचे संपादक इलियास खान, संपादक बी. डी. गायकवाड, संपादक बाबा रामटेके, संपादक वाघमारे, दैनिक युवावार्ताचे मुंबई प्रतिनिधी राजाभाऊ कांदळकर व  प्रेस फोटोग्राफर प्रसाद सुतार  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!