कनोलीतील मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पिंपरणे / लोकवेध live न्यूज

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा. श्री. भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. या विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट निकालाचे परंपरा या वर्षीही कायम राखली आहे यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल अतिशय चांगला लागला असून यावर्षी इयत्ता दहावीचा निकाल 94.44% लागला आहे

पहिले पाच विद्यार्थी खालीलप्रमाणे

1) कु . वर्पे हंसिका राजेंद्र – 92.40

2) कु. वाबळे स्नेहल तात्याभाऊ -88.60.

3) कु. वर्पे त्रिशा नवनाथ – 86%

4) कु. वाबळे वैष्णवी दिनकर-84.60.

5) वाबळे निलेश भाऊसाहेब -84.20

सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे विद्यालयाचे प्राचार्य श्री. वर्पे के. एम. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!