मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचा बारावी विज्ञान शाखेचा 92.42 टक्के निकाल
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, कनोली या या विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखला आहे. विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2024-25 इ. 12 वी (विज्ञान) वर्गाचा वार्षिक परीक्षेचा निकाल 92.42% निकाल लागला असून
प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे1) कु. साळवे वैष्णवी राजु – 79.33%2) कु. कोटकर हर्षदा अर्जुन- 72.50%3) कु. दिघे सिद्धी पोपट – 61.83%4) कु. वर्षे वैष्णवी सुनिल – 61%5) कु. डोळसे सायली अमोल-57.33%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन व सर्व सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, कनोली गावचे सर्व ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले
