संगमनेर जिल्हा घोषित करून संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैदकीय महाविदयालयास मंजुरी दयावी – आत्माराम देशमुख
संगमनेर / लोकवेध live न्यूज
 अहिल्यानगरचे विभाजन करून संगमनेरला जिल्हा घोषित करा व संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैदकीय महाविदयालयास (M.B.B.S college)  मंजुरी दयावी त्याला जोडून ५०० खाटांचे जिल्हा शासकीय रुगणालय सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक असे रुगणालय उभारावे या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांनी केले
 त्यांनी निवेदनात म्हटले की
संगमनेर हे अहिल्यानगर जिल्हयातील मोठे शहर असुन संगमनेर बाजारपेठ ही खुप मोठी असुन संगमनेर शहर आज रोजी तालुका आहे परंतु जिल्हा चे गाव आहे. आहिल्यानगर बरोबरीचे संगमनेर हा जिल्हा हा घोषित करुन संगमनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज शासकीय वैदकीय महाविदयालयास (M.B.B.S college)  मंजुरी दयावी त्याला जोडून ५०० खाटांचे जिल्हा शासकीय रुगणालय सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक असे रुगणालय उभारुन आरोग्य अणि शिक्षणाची संधी दुर्गम डोंगराळ अदिवासी भागातील आणि सर्व समाज बांधवाना संधी उपलब्ध करुन दयावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!