*माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या थाटात साजरा*-

नेवासा / लोकवेध live न्यूज 

आज योग दिनाचे औचित्य साधून सोनाजी बापू बुधवंत विद्यालय निंबे नांदूर ता.शेवगाव जि.अहिल्यानगर येथे 2003- 2004 च्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये स्नेह मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्री भागिनाथ बडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रभाकर बुधवंत हे लाभले होते.या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री राजाजी बुधवंत साहेब यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी निंबे नांदूरच्या उपसरपंच शोभाताई चेके माजी विद्यार्थी श्री अनिल बडे, श्री राजेंद्र काते, श्री सोमीनाथ पावले, श्री पांडुरंग आरेकर, श्री संदीप पाठक, श्री सिद्धेश्वर ससाने, श्री आदिनाथ राक्षे,गंगाधर चेके, नामदेव बडे, श्री भाऊसाहेब बुधवंत, प्रशांत खोसे सुनिता चेके,संगीता साळवे,मनीषा वाकडे, ताई वाकडे, अर्चना खोसे, जयश्री बुधवंत ताराबाई वांडेकर यांनी परिश्रम घेतले.यावेळी सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विद्यालयाच्या प्रती तसेच आपल्या शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निमसे सर, श्री खाडे सर, श्री फुंदे सर, श्री माळवदे सर, श्री शिरसाट सर, श्री बेलकर सर, श्रीमती सौ़ राजळे मँडम, अंबादास गिरहे मामा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!