कृतिशील युवा नेता *सर्व युवकांचा युवा योद्धा* शुभमभाऊ देशमुख ( भाऊ राजे )
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील सामाजिक राजकीय युवा नेत्या चा आज वाढदिवस आहे. अगदी कमी वयात शुभम देशमुख यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. माजी मंत्री स्वर्गीय बी जे खताळ आणि आजोबा तात्यासाहेब देशमुख यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या शुभम ( भाऊ राजे )देशमुख यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
समाजाप्रति कार्य सुरू असलेले संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते
शुभम देशमुख महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अतिशय निकटवर्ती आणि संबंध असलेले लाडके भाऊ राजे म्हणून ज्यांची ख्याती आहे. धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे.
शुभम देशमुख यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. आजोबा तात्यासाहेब देशमुख यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, मित्र व कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे
समाजमाध्यमांमध्ये भाऊ राजे सर्वात अधिक सक्रिय असणारे युवानेते आहेत. त्यांच्या एका हाकेला हजारोंच्या संख्येने युवकांचा प्रतिसाद असतो , तर संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या जनतेने, खासकरून युवावर्गाने जणू शिक्कामोर्तबच केल्याचे स्पष्ट होत आहे. या यशामागे यांनी केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. भाऊ राजांना नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम राजांनी नेहमीच केले. आज चा दिवस खूप खास आहे आज आपल्या शुभम भाऊंचा वाढदिवस ज्यांना आपण सर्वजण प्रेमाने भाऊ राजे म्हणतो असा नवीन उमदं कर्तृत्वान तरुण तडफदार नेतृत्व अतिशय मनमिळाऊ आणि रुबाबदार स्वभावाने प्रेमळ आणि सर्वांचे आवडते भाऊ राजे आपल्या बालपणापासूनच सर्व तरुणांनचे आवडते तुम नाही हम्म या तत्त्वावर सर्वाना एक जुटीने सोबत घेऊन चालणारे त्याना त्याच्या कार्यामुळे च सर्वांनी भाऊ राजे ही पदवी आपोआप बहाल केली आपल्या स्वभावाने आणि कार्याने त्यांनी हजरो युवक आणि आबालृद्धांच्या मनावर राज्य केल आपल्या संघर्षा च्या बळावर त्यांनी हजारो न चा जनसपंर्क जोडलं सर्व युवकांना एकत्र करत आपल्या सामाजिक कार्या ची सुरुवात केली पिंपरणे आणि पिंपरने परिसरातील अनेक प्रश्न सोडवत आहेत सर्वांच्या मदतीला धावत अहोरात्र पिंपरणे च्या सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतः ला झोकून दिल असे दिलदार व्यक्तिमत्व ते युवकांचे लाडके राजे बनले एवढ्या वरच ना थांबता ते असेच सर्वाना सोबत घेऊन चालत राहिले त्याच शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात पण खूप योदान दिल आणि अजून पण त्याच कार्य सुरु च आहे सहकार आणि सामाजिक बांधीलकी जपत आज ते आपल्या आदरणीय महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे माजी खासदार सुजय दादा विखे माजी मंत्री बी जे खताळ विक्रम भैया खताळ यांच्या मागर्दर्शना खाली त्यांनी समाज सेवेत स्वतः ला वाहून घेऊन सर्वमान्य साठी तण मन लावून ते काम करत आहेत त्याच प्रत्येक खूप काळजी पूर्वक मनापासून करत असतात निवडणुका असो अथवा सामाजिक उपक्रम शुभम राजे यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे. टाकलेला प्रत्येक डाव अचूक परिणाम साधणारा ठरला, ते राजकारणात खणखणीत नाणे ठरले आहेत यांनी आजवर केलेल्या अनेक सामाजिक कामांची नोंद गोर गरीब जाणते चे प्रश्न सोडवत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत .
अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली . भाऊ राजांचा आजवरचा वादळी प्रवास यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि त्यांच्या एका हाकेस हजारो शी युवकांची फळी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता शुभम राजे राज्यातील नव्या राजकीय समीकरणातील आश्वासक तरुण चेहरा ठरतील.
अशा युवा नेत्या चा आज वाढदिवसवाढदिवस एका…… वादळाचा,वाढदिवस एका….. धगधगत्या निखाऱ्यांचा,वाढदिवस एका….. असामान्य नेत्याचा,वाढदिवस एका….. सच्चा मित्राचा,वाढदिवस एका….. पिंपरणे नगरीतील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्यांचा,वाढदिवस एका….. विशाल अथांग सागराचा,वाढदिवस एका…. पिंपरणे च्या वाघाचा,युवा नेते शुभम देशमुख (भाऊ राजे )आपणास
आपल्याला जन्मदीवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.भाऊ राजे आपणास पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आणि यांना दीर्घायुष्य लाभावं ही श्री चरणी सदिच्छाशब्दांकन : पत्रकार सुभाष भालेराव
