शेवगाव_पांढरीपुलं रस्त्यावरील बेकायदा जाळी कंपाउंडमुळे अपघाताचे प्रमाण वाढले.
नेवासे_(माका) / दत्तात्रय शिंदे_
अहिल् यानगर जिल्ह्यातीलनेवा से_पाथर्डी_शेवगाव या तिन्ही तालुक्याच्या सिमेलगत अ सलेल्या माका परिसरातील, शेवगाव_पांढरीपुल रस्त्याव र करण्यात आलेल्या बेकायदा जाळी कंपाऊंड मुळे दैनं दिन जीवघेण्या अपघाताचे प्रमाण वाढले असुन,याबाबत पंचक्रोषीतील ग्रामस्थांनी याचंरस्त्यावर मोठे आदोंलन क रुनही संबधित प्रशासना कडुन दुर्लक्ष केले जात असल्या कारणाने,नागरीकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असुन यासं जबाबदार कोण?असा संतप्त सवाल सध्यात री परिसरातील नागरिकांतुन उपस्थित होत आहे. यासंबंधी असे की,शेवगाव_पांढरीपुल रस्त्यावर माका परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचे जाळे तसेच र स्त्यालगतचं अवघ्या पाच_दहा फुटाच्या अंतरावर तारेचे जाळी कंपाऊड असल्याने,मोटार वाहन चालकांना अडच णी येत असल्याचेही सांगितले जात आहे.तिन तालुक्या च्या सिमेलगत गावं असल्याने प्रवासी तसेच स्थायिक लो कांची रहदारी रस्त्यालगतचं असते.सध्यातरी तार जाळी कंपाऊडमुळे वाहन चालकांना अडचणी येत असुन,या संदर्भात संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगा व यांना वेळोवेळी पुर्व कल्पना देऊनही उपाययोजना होत नसल्यासं पुन्हा रस्त्यावर उतरुन रास्तारोको आंदोलनकर ण्याचा ईशारा परिसरातील नागरिकांतुन दिला जात आहे.
