संगमनेर पोलिस स्टेशनचे भगवान मथुरे नवे पोलिस निरीक्षक
संगमनेर पोलिस स्टेशनचे भगवान मथुरे नवे पोलिस निरीक्षक वादग्रस्त आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करत जिल्हा पोलीस दलात केले मोठे फेरबदल… संगमनेर तालुका पोलिस निरीक्षक , म्हणून देविदास दुमणे…
