अण्णाभाऊ साठेंची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे – मंजाबापू साळवे
अण्णाभाऊ साठेंची ओळख नव्या पिढीला होणे गरजेचे – मंजाबापू साळवे संगमनेर / लोकवेध live न्यूज शिक्षणाच्या कुठल्याही विद्यापीठात न जाता स्वयम् साक्षर झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जीवनाच्या शाळेतच अभ्यास…
