आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवा- प्रा.महेश पाडेकर
आदिवासी उपयोजन क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवा- प्रा.महेश पाडेकर शिक्षण मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक डॉ.अमोल भोर यांना निवेदन. राजूर / लोकवेध live न्यूज महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मंत्रालयीन (ओ.एस.डी.)स्वीय सहाय्यक…
