कानिफनाथ वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका
कानिफनाथ वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत डंका शाळेतील चार विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादित संगमनेर / लोकवेध live न्यूज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच…
