भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा
भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा भंडारदरा (अकोले) / लोकवेध live न्यूज शेंडी बीटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा येथे विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा व वार्षिक स्नेहसंमेलाचा सांस्कृतिक सोहळा…
