वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप मेंढवनसह संगमनेर तालुक्यावर शोककळा
वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप मेंढवनसह संगमनेर तालुक्यावर शोककळा संगमनेर / लोकवेध live न्यूज जम्मू – काश्मीरमधील भारत – पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले…