मराठी भाषेचा सर्वांनी आदर करावा – प्रा.रंगनाथ पठारे जयहिंद व सह्याद्री परिवाराच्यावतीने साहित्यिकांच्या उपस्थितीत सत्कार
मराठी भाषेचा सर्वांनी आदर करावा – प्रा.रंगनाथ पठारे जयहिंद व सह्याद्री परिवाराच्यावतीने साहित्यिकांच्या उपस्थितीत सत्कार संगमनेर (प्रतिनिधी) भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कमी सैन्यात लढण्यासाठी महाराष्ट्राने गनिमी कावा युद्धतंत्र जगाला दिले.…