श्रीक्षेत्र महालक्ष्मी हिवरे , खंडोबा देवस्थानाच्या पावन भूमीत श्रीक्षेत्र तारकेश्वर गड , श्री संत वैकुंठवासी नारायण महाराज यांनी सुरू केलेला फिरता नारळी सप्ताह
लोकवेध live न्यूज / नेवासे(माका) दत्तात्रय शिंदे
🚩 जाहीर निमंत्रण 🚩
श्रीक्षेत्र महालक्ष्मी हिवरे , खंडोबा देवस्थानाच्या पावन भूमीत श्रीक्षेत्र तारकेश्वर गड , श्री संत वैकुंठवासी नारायण महाराज यांनी सुरू केलेला फिरता नारळी सप्ताह श्री भगवान बाबा माध्यमिक विद्यालयाच्या बाजूला महालक्ष्मी हिवरे ते घोडेगाव रोडवर दिं ३०/३/२०२५ रविवार ते ६/४/२०२५ रविवार , ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व अनेक थोर सांधुसंतांच्या उपस्थितीत व भाविक भक्तांच्या सहकार्यांने व सप्ताह कमिटिच्या अथक प्रयत्नाने भव्य दिव्य संपन्न होत आहे ,
बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांसाठी ,
१) अहिल्या नगर संभाजीनगर मार्ग घोडेगाव हून पुर्वेस चांदा मार्गे १४ कि.मी.
२) शेवगाव अहिल्या नगर मार्ग माक्याहून पश्चिमेस ३ कि.मी.
३) पाथर्डी राहूरी मार्ग मिरीहून उत्तरेस ५ कि.मी.
४) श्रीक्षेत्र बालाजी देडगाव दक्षिणेस ९ कि.मी.
सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या भव्य दिव्य सप्ताह सोहळ्याचा याची देही याची डोळा लाभ घ्यावा ,
आयोजक श्री क्षेत्र महालक्ष्मी हिवरे सप्ताह मंडळ व सर्व ग्रामस्थ भाविक भक्त , ता.नेवासा .जि.अहिल्यानगर ,( महाराष्ट्र)