“गुंजाळवाडीत भक्तिसागर उसळला; गगनगिरी महाराज सप्ताहाने मोडले सर्व विक्रम”
“गुंजाळवाडीत भक्तिसागर उसळला; गगनगिरी महाराज सप्ताहाने मोडले सर्व विक्रम” लाखो भाविक, २०० ट्रॅक्टर महाप्रसाद आणि वृक्षदान; सप्ताहाने रचला नवा इतिहास भजन हेच मानसिक तणावावर औषध” ; निवृत्ती महाराज देशमुख…
