संगमनेर येथील राज्य परीवहन महामंडळच्या BOT बस स्थानक व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती माननिय बाळासाहेब ठाकरे साहेब नाव द्यावे

संगमनेर तालुका शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

संगमनेर येथील राज्य परीवहन महामंडळच्या BOT बस स्थानक व्यापारी संकुलाला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती माननिय बाळासाहेब ठाकरे साहेभ यांचे नाव देणे बाबद तसेच संगमनेर येथे RT0 कार्यालयास मंजूरी देणे बाबतचे निवेदन मा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना देण्यात आले.यावेळी खा.सदाशिवराव लोखंडे , महसूलमंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील , संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार ,जिल्हाप्रमुख राजेद्र देवकर,महील आघाडी जिल्हा प्रमुख कावेरी नवले उपस्थित होते

श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट
श्री स्वामी दर्शन होलसेल किराणा मर्चंट

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!