पिंपरणेतील बेबीकॉर्नची थेट इंग्लडमध्ये विक्री
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 
 शेतीला आता व्यवसायाचा दर्जा प्राप्त झाला. असुन शेतात कष्ट करण्याची इच्छा आणि पिकांचे योग्य नियोजन व्यवस्थापन चांगले केले तर मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन कमावता येतो.
याचे उदाहरण म्हणजे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे प्रथमच बेबीकॉर्न, मक्याचे लागवडी झाल्या. येथील शेतकरी संतोष वाकचौरे, राजेंद्र भालेराव, योगेश देशमुख, तुषार देशमुख निलेश रोहम, धनंजय वाकचौरे यांनी थेट आपल्या शेतात बेबीकॉर्न मक्याचे उत्पादन घेऊन ही मका विक्रीसाठी शांतनू ऍग्रो चे मालक सुरेश कदम थेट इंग्लंडमध्ये पाठवण्याची किमया केली आपल्या शेतात नेहमी मका पिकाचे उत्पादन घेत या बेबीकॉर्न मक्याचे थेट योग्य नियोजन असता विक्रीसाठी आणि पुणे मुंबई या कंपनी मध्ये विक्री साठी पाठवत असतात.
पिकाचे विक्रमी उत्पादन चांगला नफा शेतक-याला मिळवून देतात. तसेच, मका पिकाचे उत्पादन घेण्याविषयी शेतकऱ्यांना सुरेश कदम राजेंद्र भालेराव संतोष वाकचौरे हे मार्गदर्शन, करतात या वर्षी त्यांनी शेतकऱ्यानी बेबीकॉर्न मक्याचे उत्पादन घेण्याचे ठरवले मका पिकाचे चांगले नियोजन व मार्गदर्शन केले. या  बेबीकॉर्न मक्याचे पिक चांगले असतात
शेतकरी उत्पादक कंपनी लिमीटेड सागर मेंगडे दिलीप चव्हाण, कंपनीचे अधिकारी संगमनेर तालुक्यात पहिल्यांदा पिंपरणे गावात आले शेतकन्याला चांगले मार्गदर्शन केले, व कंपनीचे अधिकारी,, भैरवनाथ, ॲग्रोचे मालक रमेश शेठ खिल्लारी ज-2 चे मालक सागरोठ मेंगडे, दिनेश चव्हाण, संपत भालेराव, भास्कर कदम, किरण भोर, यांनी  त्याच्या शेतात जाऊन चांगले मार्गदर्शन दिले.व दर्जा चागंला आहे. स्वच्छाता चांगली आहे यामुळे कंपनीने, संगमनेर तालुक्यात पिंपरणे गावात येऊन शेतक-यांना भेट दिली. पुणे, मुंबई पाठवण्याचे ठरवले आपल्या गावच्या शेतातील मका विक्रीसाठी परदेशात पाठवण्याचे काम शांतनू ऍग्रो चे मालक सुरेशशेठ कदम हे करित आहे. शेतकरी
बळकट असता शेतकरी ,होईल उन्नती घरोघरी
 बेबीकॉर्न मका लागवड करा व ‘दुहेरी फायदा मिळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!