निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी डॉ.सुरोसे

 

अहमदनगर प्रतिनिधी : लोकवेध live न्यूज 


शेवगाव तालुक्यातील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. धर्मराज सुरोसे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.तसे पत्र .डॉ.धर्मराज सुरोशे यांना देण्यात आले. डॉ सुरोशे यांनी यापूर्वी पशु कल्याण बोर्ड ऑफ इंडियाचे ॲनिमल वेल्फेअर ऑफिसर म्हणून काम केलेले असल्यामुळे
पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोदजी मोरे साहेब यांनी डॉ. धर्मराज सुरोशे यांची निवड 2023 ते 2026 या कालावधीसाठी केली आहे. या निवडीबद्दल मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील
खा.सुजय दादा विखे पाटील आ.मोनिकाताई राजळे ,आ. रामजी शिंदे ,आ.बबनदादा पाचपुते, आ. शिवाजीराव कर्डिले साहेब, मा.आ. बाळासाहेब मुरकुटे ,अरुणभाऊ मुंडे ,अभयजी आगरकर ,पद्मश्री शब्बीर चाचा सय्यद, पद्मश्री. कर्मवीर भिकुजी दादा इदाते तसेच सामाजिक व राजकीय स्तरातून डॉ.धर्मराज सुरोसे यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!