पोस्ट मास्तर संतोष जोर्वेकर बेस्ट ऑफ परफॉर्मन्स या पुरस्काराने सन्मानित

संगमनेर लोकवेध live न्यूज 

भारतीय डाक विभागातील अतिशय मानाचा समजला जाणारा पुरस्कार बेस्ट ऑफ परफॉर्मन्स हाअतिशय प्रतिष्ठा समजला जातो हा पुरस्कार यावर्षी पुरस्कार संगमनेर तालुक्यातील चोरी या ग्रामीण भागात अतिशय उत्कृष्टपणे काम करणाऱ्या संतोष दत्तू जोर्वेकर यांना मिळाला

भारतीय डाक विभाग श्रीरामपूर डिव्हिजन यांच्याकडून जोर्वे येथील पोस्ट मास्तर संतोष दत्तू जोर्वेकर यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल बेस्ट ऑफ परफॉर्मन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भाऊ बलसाने यांनी व लहुजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व सर्व संगमनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,व व्यावसायिक तसेच जोर्वे गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!