फोटोग्राफर असोसिएशन च् अध्यक्षपदी कुलदीप घाडगे तर उपाध्यक्षपदी कानिफनाथ गोरे यांची  निवड

 

माढा तालुका / लोकवेध live न्यूज/ हनुमंत मस्तुद

परंडा शहारात छायाचित्र दिनानिमित्त आज फोटोग्राफर असोसिएशन च्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली . अध्यक्षपदी कुलदीप घाडगे तर उपाध्यक्षपदी कानिफनाथ गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या यावेळी तालुका आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित डॉक्टर पठाण व डॉक्टर मोरे यांच्या समवेत परंडा फोटोग्राफर असोसिएशनचे भिमराज सरवदे . राहुल कुलकर्णी, शिवाजी बनसोडे , विजू शिंदे , दत्ता शिंदे, अमर यादव , लखन भोजने, नितीन कोळी, प्रशांत कडबने , आनंद बनसोडे, महेश बरगले , योगेश बनसोडे, पंकज नांगरे, प्रभू गाढवे , अतुल जाधव , संदीप सुतार , अमोल गरड , धनंजय चोरमले, अमोल कदम, अतुल घोगरे , इतर फोटोग्राफर बांधव उपस्थित होते .तर सूत्रसंचालन व आभार संजय सरवदे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!