“यादों की बरात” संगमनेर साहित्य परिषदे तर्फे सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम.

संगमनेर : लोकवेध live न्यूज 

वर्ष भर संगमनेर साहित्य परिषदे तर्फे साहित्य विषयी अनेक कार्यक्रम सुरू असतात या वर्षीही सालाबाद प्रमाणे मो.रफी व किशोर कुमार यांच्या स्मरणार्थ “यादों की बारात” संगमनेर साहित्य परिषदे तर्फे सुमधूर गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम होत आहे.संगमनेरचे ऊत्साही कलाकार यात सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मो.रफी,मन्ना डे यांच्या सहवासात राहीलेले दिल्लीचे प्रसिद्ध शायर के.सी.खुराना भुषविणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री कारभारी देव्हारे व विवेक पटेल राहतील. रविवार दि.२७ ऑगस्ट २०२३रोजी सायंकाळी ६:३० वाजता कालिका माता मंदिर, बाजार पेठ संगमनेर येथे कार्यक्रम होत.प्रवेश सर्वांसाठी खुले असुन रसिक श्रोत्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प समिती, संगमनेर साहित्य परिषदे तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!