संपर्क कार्यालय व कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

 

परंडा तालुका / लोक वेध live न्यूज / हनुमंत मस्तुद

कमल भीमराव घुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था व वेदांत मेडिकल कॉलेज पालघर यांच्या संयुक्त विद्या माने भूम येथे संपर्क कार्यालय व कार्डियाक रुग्णवाहिकेचे उद्घाटन सोळा संपन्न झाला .
यावेळी भूम तालुक्यातील ह भ प काका महाराज सामनगावकर आणि धर्मराज दादा महाराज धामणगावकर व अरुण साळू महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन व कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी परंडा शिवसेनेचे मेघराज पाटील , परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन , भूम शहराचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे , माजी झेडपी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर , भूम शहराचे पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, उपनिरीक्षक बाजीराव निंबाळकर , नायक तहसीलदार हरिश्चंद्र पवार , सहाय्यक अभियंता शिल्पा बोराटे , रोहिदास सूळ, डीसीजी बँकेचे संचालक अण्णा पाटील , आबासाहेब मस्कर , भाजपचे संतोष सुपेकर , वाशीचे नगरसेवक भगवत कवडे , सचिन जाधवर, विशाल कदम , श्याम पालके इत्यादी पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!