खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतील १० लाख रुपये निधीचे रस्ता खडीकरण कामास सुरुवात

 

संगमनेर / लोकवेध live न्यूज

 

शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार_सदाशिव लोखंडेसाहेबांच्या खासदार_निधीतून कोठे बुद्रुक येथे रस्ता_खडीकरनासाठी_10_लाख_रुपये_मंजूर झाले होते आज त्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. यावेळी रस्त्याचे भूमी पूजन शिवसेना कोठे बुद्रुक चे शाखा प्रमुख गणपत जाधव यांच्या शुभहस्ते झाले तसेच यावेळी उपशाखा प्रमुख शिवाजी वाकळे , शिवसेना तालुका प्रमुख रमेश काळे, मागासवर्गीय सेल जिल्हा प्रमुख सोमनाथ भालेराव, अल्पसंख्यांकचे शहर प्रमुख कमरअली मन्सूरी तसेच रस्त्याचे लाभार्थी कोठे बुद्रुक चे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामस्थ, कोठे खुर्दचे उपशाखा प्रमुख अण्णासाहेब ढोकरे आदी शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्तित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!