संगमनेर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
17 नोव्हेंबर 2023 रोजी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी 10 वाजता संगमनेर बस स्थानक समोर संगमनेर शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे ग्राहक संरक्षक कक्ष शहर प्रमुख योगेश बिचकर युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे विधानसभा प्रमुख अमोल डुकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रंगनाथ फटांगरे सोशल मीडिया प्रमुख विशाल वाकचौरे उपशहर प्रमुख इम्तियाज शेख वेणूगोपाल लाहोटी दीपक साळुंखे तालुका सचिव कचरू पाटील वारुंगशे कार्यालयीन प्रमुख व शहर सचिव अनुप म्हाळस माजीशहरप्रमुख प्रसाद पवार युवा सेना समन्वयक अक्षय बिल्लाडे गोट्या जाधव मा पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते उपतालुकाप्रमुख शरद कवडे पप्पू काणकाटे, अजीज मोमीन मुस्लिम मावळा, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख आशाताई केदारी महिला आघाडी शहर प्रमुख संगीता ताई गायकवाड शिवसैनिक त्रिलोक कतारी आधी शिवसैनिक व पदाधिकारी यांनी हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले यावेळी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आले
