डॉक्टर प्रमोद जाधव यांचा आज पासून पशु वैद्यकीय सेवेला प्रारंभ
 पिंपरणे आणि परिसरात मिळणार मोफत पशुवैद्यकीय सल्ला व सवलतीच्या दरात पशु वैद्यकीय सेवा 
 पिंपरणे / लोकवेध live न्युज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिनकर जाधव यांचे सुपुत्र डॉक्टर प्रमोद जाधव यांनी एल एम डी पी हे पशुवैद्यकीय शिक्षण चांगल्या ग्रेट ने पास झाले त्यानंतर त्यांनी डॉक्टर सोमनाथ चत्तर यांच्याकडे तीन वर्ष ट्रेनिंग घेतली अतिशय उत्तम पशु सेवा करत परिसरात नाव कमावले  ट्रेनिंग कालावधी पूर्ण केल्यानंतर स्वतः  हा व्यवसाय गणराज पशु सेवा नावाने सुरू केला असून उत्कृष्ट सेवा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले ग्रामदैवत  हनुमान मंदिरात त्यांनी गणपती हनुमान आणि विठ्ठल रुक्माई चा आशीर्वाद घेऊन त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली
यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दादासाहेब देशमुख, सुभाष ठोंबरे,शिवराम वाकचौरे,अरुणसाहेब देशमुख,कैलासशेठ काळे,  दिनकर ठोंबरे,उत्तमनाना राहींज,  बाळासाहेब निकम,प्रभाकर ठोंबरे, रमेश ठोंबरे,दत्तू जाधव, सुधाकर कर्पे, डॉक्टर सोमनाथ चत्तर,, डॉक्टर हारदे,प्रवीण  जाधव, प्रकाश लामखडे, सुनील नालकर, डॉक्टर खानकर, डॉक्टर आहेर, सागर आहेर, गोकुळ वर्पे, नारायण जाधव, रावसाहेब जाधव, पोपट जाधव, बाळू जाधव, रामदास वर्पे,सागर जोर्वेकर, रवींद्र कवडे मनोज जोशी, विलास वर्पे, प्रभाकर पचपिंड  आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!