पिंपरणेत विठाई ॲग्रो सर्विसेस चा मोठ्या थाटात उद्घाटन संभारंभ संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
आर्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी शेतीविषयक योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. असे मार्गदर्शन मिळाले आणि तंत्रज्ञानाची योग्य साथ तर प्रगती व्हायला वेळ नाही लागणार यासाठी गरज आहे
दर्जेदार खते, कीटकनाशके, बी बियाणे आणि तणनाशके यासारख्या कृषी सेवेसाठी आपण कटिबद्ध असून आम्ही सुरू केले आहे विठाई ऍग्रो सर्विसेस या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित जोपासले जाईल असा विश्वास
विठाई ऍग्रो सर्विसेस चे मालक अक्षय राजेंद्र तांबे यांनी विठाई ऍग्रो सर्विसेस च्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला
या नविन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ फर्मचे मालक राजेंद्र तांबे यांची मुलगी साक्षी हिच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
बंडू त्रिंबक वर्पे, सतीश वर्पे,प्रकाश वर्पे, लहानभाऊ वर्पे, छबु वर्पे, संदीप वर्पे, नानासाहेब वर्पे, अशोक वाबळे, मीनानाथ वर्पे, अशोक वर्पे, मुरलीधर वाबळे, सोपान वर्पे सुभाष ठोंबरे, ज्ञानदेव राहींज, बाबासाहेब राहींज, गंगाराम वाकचौरे, दिनकर ठोंबरे, गोरक्षनाथ कर्पे, शरद मांडे, अण्णा राहींज, अक्षय वर्पे,संकेत वर्पे आदी सह पिंपरणे कनोली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते
आलेल्या सर्व पाहुण्यांचे सन्मान सत्कार
एकनाथ तांबे, बजरंग तांबे, किसन तांबे, संपत तांबे,राजेंद्र तांबे, विजय तांबे, मच्छिंद्र तांबे, अक्षय राजेंद्र तांबे, श्रावण तांबे,योगेश तांबे, साक्षी तांबे यांनी केला
तांबे बंधूंच्या नविन व्यवसायाचे उद्घाटन प्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी तांबे बंधूंचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
