विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या वतीने रविवारी ऑनलाईन पहिला वर्धापन दिन दुसरे विश्र्व वंजारी साहित्य संमेलन…..

संगमनेर / लोकवेध live न्यूज /भाऊसाहेब फड विशेष प्रतिनिधी

विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या वतीने रविवारी दिनांक ३१/१२/२०२३ सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत ऑनलाईन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम वर्धापनदिन व द्वितीय विश्व वंजारी साहित्य संमेलन होणार आहे
विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य सेवेतुन समाज प्रबोधन सर्व धर्म समभाव विश्व प्रेमी संघटन व मराठी भाषा सक्षमीकरण, संविधानात नुसार कायदा पालन,आचरण,जोपसना ही विचारसरणी, लोक संस्था नियंत्रण ( मुलगा व मुलगी एक समान ) देशप्रेम विश्र्व हित अशा सर्व जाती धर्माच्या समाजासाठी आध्यामिक,साधुसंत,
धर्मग्रंथ,शांती प्राधान्य व सर्व धर्म समभाव विश्व प्रेमी संघटन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे
तसेच सहभागी व उपस्थित सर्वांचा ऑनलाईन डिजिटल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह ऑनलाईन देऊन गौरव करण्यात येणार आहे
या प्रसंगी मा.सौ.सुरेखाताई शिरसाठ राष्ट्रीय अध्यक्षा
मा.श्री रमेश केदार राष्ट्रीय सरचिटणीस
या.श्री डॉ.अनिल सांगळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष
मा.श्री भाऊसाहेब फड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी आपण या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहावे असे आपणास विनंती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!