संगमनेर येथे शिवसैनिकांच्या वतीने रावसाहेब खेवरे यांचा सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
अकोले नाका पेट्रोल पंपा समोर संगमनेर येथे शिर्डी लोकसभेतील नवनिर्वाचित पदाधिकारी रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख, प्रचार प्रमुख सुहास पाटील वहाडणे व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा सत्कार संगमनेर येथील शहर तालुका शिवसेना युवासेना महिला आघाडी रिक्षा सेना संघटनेच्या वतीने व शाखाप्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
