संजय गांधी झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात महसूल तथा पालकमंत्री विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली बैठक

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

मा.नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महसूल पशुसंवर्धन दुग्धविकास तथा पालकमंत्री* अहमदनगर दिनांक 04/01/ 2024 रोजी मंत्री महोदय यांचे दालन क्रमांक 507 मध्ये *संगमनेर शहरातील संजय गांधी नगर झोपडपट्टी व वडार वस्ती झोपडपट्टी* पुनर्वसन बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती

*स्थानिक सत्ताधाऱ्यांना चाळीस वर्ष च्या कार्यकाळात त्यात मंत्रिपदाच्या कार्यकाळात लोकांचे प्रश्न सोडवता आले नाही*
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष ॲड श्रीराम गणपुले यांच्या पुढाकाराने *आमचे मार्गदर्शक व सक्षम नेतृत्व माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब* यांच्या उपस्थित मीटिंग पार पाडली
सदर मिटींगला मुख्यकार्यकारी अधिकारी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण 2) माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर 3) मुख्याधिकारी साहेब संगमनेर 4) जावेद जहागीरदार 5) अमोल खताळ व संबंधित मंत्रालयीन क्षेत्रीय आधिकारी तसेच संजय गांधी नगर व वडार वस्ती येथील प्रतिनिधी उपस्थित होते……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!