छत्रपती दूध संस्थेच्या वतीने स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांची जयंती साजरीसंगमनेर / लोकवेध live न्यूजसंगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे छत्रपती दूध संस्थेच्या वतीने सहकार महर्षी आदरनीय दादा स्व भाउसाहेब संतुजी थाेरात यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालूनद्विपप्रज्वलन व प्रतिमापुजन करूण आदरणीय स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांना अभिवादन करण्यात आलेयावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन मारुती ठोंबरे व्हा चेअरमन शिवराम वाकचौरे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक दिनकर वाकचौरे सरपंच नारायण मरभळ शिवाजी राहिंज सामाजिक कार्यकर्ते, राहुल निकम किशोर जोर्वेकर, संतोष वाकचौर, रावसाहेब ठोंबरे,कुंडलिक ठोंबरे, मच्छिंद्र काळे, किरण देशमुख अरुण राहिंज प्रदिप रक्टे, सनी रहिज,संजय ठोंबरे, प्रल्हाद ठोंबरे, अनिल निकम, सोपान निकम आदी उपस्थित होते
