अनिरुद्ध राशिनकर यांची इंग्लंडमध्ये संशोधनासाठी निवड 

 नेवासे (माका ) / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे

चांदा तालुका नेवासा येथील प्राथमिक शिक्षक मोहनराव राशिनकर यांचे चिरंजीव अनिरुद्ध मोहनराव राशिनकर नुकतेच पुणे येथील नामांकित कंपनी न्यूटर इन्फोटेक कंपनी मार्फत इंग्लंड येथे रवाना झालेले आहेत कंपनीमधील सुमारे 2002 विद्यार्थ्यांमधून यांची एकमेव निवड झालेली आहे लंडन येथे ती ते सुमारे एक महिना संशोधन करणार आहेत त्यांचे शिक्षण चांदा येथील प्राथमिक शाळेत झालेले आहेत व माध्यमिक शिक्षण चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालय येथे झालेले आहे ते इयत्ता चौथी व सातवी स्कॉलरशिप मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत तसेच चांदा येथील एसएससी बोर्डामध्ये सुद्धा त्यांचा प्रथम क्रमांक आलेला होता त्यांचे पुढील शिक्षण अहमदनगर येथे व पुणे येथे झालेले आहे ते सध्या पुणे येथील कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत आहेत ते फत्तेपुर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती भुसारे मॅडम यांचे चिरंजीव आहेत व चांदा येथील शिक्षक मोहनराव राशिनकर यांचे चिरंजीव आहेत सध्या त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!