निमगाव जाळी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम जोंधळे व्हा. चेअरमनपदी अरुण तांबे यांची निवड

निमगावजाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

निमगाव जाळी ता.संगमनेर येथील निमगाव जाळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तुकाराम पंढरीनाथ जोंधळे व व्हा. चेअरमनपदी अरुण नामदेव तांबे यांची निवड करण्यात आली. नुकतीच संचालक मंडळाची चेअरमन व्हा.चेअरमन पदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.यामध्ये वरील पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.याबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव शिवाजीराव जोंधळे साहेब,सतीशराव जोंधळे साहेब,माजी चेअरमन ठकाजी पा.थेटे,प्रवरा सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे,दिलीपराव डेंगळे काकासाहेब तळोले,गिरीश तळोले,अशोक जोंधळे, रवींद्र रसाळ विलासराव जाधव,व राजे परिवार व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!