प्राचार्य वाळे आर बी यांचा ग्रामपंचायत च्या वतीने नागरी सत्कारपिंपरणे / लोकवेध live न्यूजसंगमनेर तालुक्यातील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्या प्राचार्य पदी वाळे आर बी यांची बढती झाली असून वाळे सर यांनी विद्यालय स्थापनेपासून या विद्यालयात सेवा केली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेली विद्यार्थी अनेक उच्च पदावर काम करत आहे सेवा करत असताना अनेक सुखदुःखांना तोंड देत उत्कृष्ट शिक्षण दिले सतत हसतमुख विद्यार्थी प्रिय त्यांची संपूर्ण शाळेत नाव आहे शासनाच्या नियमानुसार त्यांची कामात बढती होऊन प्राचार्य पदी नियुक्ती झाली यानिमित्ताने पिंपरणे गावच्या ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला
याप्रसंगी पिंपरणे गावचे सरपंच नारायण मरभळ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत बागुल छत्रपती दूध संस्थेचे तज्ञ संचालक राहुल निकम पत्रकार सुभाष भालेराव संदीप ठोंबरे,वीरकर सर, शेख सर,शेळके सर थोरात सर काकड सर आधी उपस्थित होतेप्राचार्य वाळे आर बी यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या
