आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश करा-पोपेरे
मियावाकी जंगल कप स्पर्धेत पळसखेडे प्रथम तिगाव द्वितीय तर झोळे तृतीय
संगमनेर / लोकवेध live न्यूज
सध्या आपल्या आहारात पालेभाज्यां पेक्षा बेकरीसह हायब्रीड पासून बनवलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त वाढलेआहे त्यामुळे अनेक आजार उद्भवत आहे. त्या मुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करा असा असा सल्ला बीजमाता पद्मश्री राही बाई पोपेरे यांनी दिला
संगमनेर तालुक्यातील ५० गावांमध्ये डार्फ कॅटल प्रा लि तसेच सप्रेमवदृष्टी संस्थेच्या वतीने मियावाकी जंगल कप स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पद्मश्री पोपेरे बोलत होत्या या कार्यक्रमास अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, पदवीधरचे माजीआमदार डॉ सुधीर तांबे ,डार्फ कॅटल चे सी एसआर प्रमुख संतोष जगधने, नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष नागेश टेकाळे ,सप्रेम संस्थेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड , सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे , पंचायत समिती सदस्य किरण मिंडे सामा जिक कार्यकर्ते डॉ प्रकाश गायकवाड तालुका समन्वयक हिमांशू लोहकरे नितीन कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते
राहीबाई पोपरे म्हणाल्या की मी शाळा शिकले नाही मात्र निसर्गाची शाळाशिकले आहे मी माझ्या परिसरातमोठ्याप्रमाणात झाडे लावली आहे .आणि निसर्गाशी नाते जोडली आहेत.मी महिलांचा हळदी-कुंक कार्यक्रम सुरू केला मात्र या हळदी कुंका च्या कार्यक्रमाला कधीही पैसे देऊन वाण खरेदी केले नाही तर वाण म्हणून हळदी कुंकवाला आलेल्या महिलेला गावरान बियाणी भेट देऊ लागले. एकटी राहीबाई गावरान बियाणे जपत आहे तसे तुम्ही सुद्धा सर्वांनी गावरान बियाणे जपाआणि विषमुक्त शेती करा प्रत्येकाने काळ्या मातीची सेवा करा आणि काळ्या मातीत हे हायब्रीड पेरून ती शेती विषारी करू नका तर गावरान बियाणे पेरून विषमुक्त करा असा लाख मोलाचा सल्ला पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देत शेवटपर्यंत मी या काळ्या मातीची सेवा करत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला
अकोलेचे आ किरण लहामटे म्हणाले संगमनेर तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी संगमनेरचे नाव घेतले जाईल मात्रमात्र खरा इतिहास अकोले तालुक्याततून घडला तुमच्याकडे ज्या ठेकेदाराने रस्ते तयार करण्यासाठी रस्त्या वरील झाडे तोडली मात्र ते झाडे लावण्या साठी ते ठेकेदार विसरले आहे त्यामुळे डार्फ केटल व सप्रेम व नवदृष्टी संस्था झाडे लावण्यास मदत करत आहे त्या झाडाचे प्रत्येकाने संवर्धन करावे आणि निसर्गसंचा ऱ्हास थबविण्यास हातभार ल लावावा असा सल्लाही त्यांनी दिला
संतोष जगधने म्हणाले की जगाच्या राजकारणात उलथापालथ होत आहे सध्या दुसरी पृथ्वी निर्माण करण्याचे काम सुरू आहे पर्यावरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकीच्या बाळाच्या जोरावर मियावाकीतून वृक्ष लागवड करणारा एक तालुका म्हणून नक्कीच इतिहासात नोंद होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास होणे हा एक नैति कतेचा परिणाम आहे . सध्या देशामध्ये नैतिकता ढासळत चालली आहे. ती खर्या अर्थाने सुधारण्याची गरज आहे ती जर सुधारायची असेल तर पर्यावरणाची चळ वळ जोमाने पुढे न्यावी लागेल. सध्या माणसा माणसात द्वेषाची भावना वाढत चालली आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे सर्वांनीच द्वेष भावना दूर करून झाडे लावण्याची चळ वळ जोमाने पुढे नेने ही काळाची गरज असल्याचा सल्ला देते म्हणाले की सध्या देशात सामाजिक सघटना फक्त निधी लाटण्याचे काम करत आहे . त्यामुळे या या सामाजिक संघटनांमध्ये भ्रष्टाचार वाढत आहे. मात्र डार्फ केटल , सप्रेम व नवदृष्टी या संस्थांनी झाडे लावण्याचा मियावकी प्रकल्प हाती घेतला आहे तो उपक्रम नक्कीच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यास मदत केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यावेळी उपस्थित त्यांच्या हस्ते मी यावा की प्रकल्पात सहभागी झालेल्या 50 गावांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार जि प शाळेच्यालहान विद्यार्थ्यनी पथनाट्यातून झाडे लावण्याचा संदेश दिला
चौकट
मियावाकी जंगल कप स्पर्धेत पळसखडे प्रथम तिगाव द्वितीय तर झोळे तृतीय
डार्फ कॅटल व सप्रेम आणि नवदृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळावा की प्रकल्प राबविणाऱ्या संगमनेर तालु क्यातील पळसखेडे ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयाचे तिगाव ग्राम पंचायतीने द्वितीय क्रमांक ७५हजार तर झोळे ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक ५० हजार रुपये बक्षीसांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच
उत्तेजनार्थ प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस निमगांव भोजापूर खराडी पिंपळ गांव देपा धांदरफळ खुर्द पेमगिरी या गावांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी सर्व ५० गावांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
फोटो ओळी
डार्फ कॅटल व सप्रेम आणि नवदृष्टी या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मियावाकी जंगल कप स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते स्वीकारताना पळसखेडे गावचे सरपंच संदीप कांडेकर व ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामपंचायत सदस्य व
आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश करा-पोपेरे
मियावाकी जंगल कप स्पर्धेत पळसखेडे प्रथम तिगाव द्वितीय तर झोळी तृतीय
संगमनेर प्रतिनिधी
सध्या आपल्या आहारात पालेभाज्यां पेक्षा बेकरीसह हायब्रीड पासून बनवलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण जास्त वाढलेआहे त्यामुळे अनेक आजार उद्भवत आहे. त्या मुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करा असा असा सल्ला बीजमाता पद्मश्री राही बाई पोपेरे यांनी दिला
संगमनेर तालुक्यातील ५० गावांमध्ये डार्फ कॅटल प्रा लि तसेच सप्रेमवदृष्टी संस्थेच्या वतीने मियावाकी जंगल कप स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात पद्मश्री पोपेरे बोलत होत्या या कार्यक्रमास अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे, पदवीधरचे माजीआमदार डॉ सुधीर तांबे ,डार्फ कॅटल चे सी एसआर प्रमुख संतोष जगधने, नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष नागेश टेकाळे ,सप्रेम संस्थेचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड , सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप वायाळ ,माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे , पंचायत समिती सदस्य किरण मिंडे सामा जिक कार्यकर्ते डॉ प्रकाश गायकवाड तालुका समन्वयक हिमांशू लोहकरे नितीन कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते
राहीबाई पोपरे म्हणाल्या की मी शाळा शिकले नाही मात्र निसर्गाची शाळाशिकले आहे मी माझ्या परिसरातमोठ्याप्रमाणात झाडे लावली आहे .आणि निसर्गाशी नाते जोडली आहेत.मी महिलांचा हळदी-कुंक कार्यक्रम सुरू केला मात्र या हळदी कुंका च्या कार्यक्रमाला कधीही पैसे देऊन वाण खरेदी केले नाही तर वाण म्हणून हळदी कुंकवाला आलेल्या महिलेला गावरान बियाणी भेट देऊ लागले. एकटी राहीबाई गावरान बियाणे जपत आहे तसे तुम्ही सुद्धा सर्वांनी गावरान बियाणे जपाआणि विषमुक्त शेती करा प्रत्येकाने काळ्या मातीची सेवा करा आणि काळ्या मातीत हे हायब्रीड पेरून ती शेती विषारी करू नका तर गावरान बियाणे पेरून विषमुक्त करा असा लाख मोलाचा सल्ला पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देत शेवटपर्यंत मी या काळ्या मातीची सेवा करत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला
अकोलेचे आ किरण लहामटे म्हणाले संगमनेर तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी संगमनेरचे नाव घेतले जाईल मात्रमात्र खरा इतिहास अकोले तालुक्याततून घडला तुमच्याकडे ज्या ठेकेदाराने रस्ते तयार करण्यासाठी रस्त्या वरील झाडे तोडली मात्र ते झाडे लावण्या साठी ते ठेकेदार विसरले आहे त्यामुळे डार्फ केटल व सप्रेम व नवदृष्टी संस्था झाडे लावण्यास मदत करत आहे त्या झाडाचे प्रत्येकाने संवर्धन करावे आणि निसर्गसंचा ऱ्हास थबविण्यास हातभार ल लावावा असा सल्लाही त्यांनी दिला
संतोष जगधने म्हणाले की जगाच्या राजकारणात उलथापालथ होत आहे सध्या दुसरी पृथ्वी निर्माण करण्याचे काम सुरू आहे पर्यावरणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एकीच्या बाळाच्या जोरावर मियावाकीतून वृक्ष लागवड करणारा एक तालुका म्हणून नक्कीच इतिहासात नोंद होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की पर्यावरणाचा ऱ्हास होणे हा एक नैति कतेचा परिणाम आहे . सध्या देशामध्ये नैतिकता ढासळत चालली आहे. ती खर्या अर्थाने सुधारण्याची गरज आहे ती जर सुधारायची असेल तर पर्यावरणाची चळ वळ जोमाने पुढे न्यावी लागेल. सध्या माणसा माणसात द्वेषाची भावना वाढत चालली आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे सर्वांनीच द्वेष भावना दूर करून झाडे लावण्याची चळ वळ जोमाने पुढे नेने ही काळाची गरज असल्याचा सल्ला देते म्हणाले की सध्या देशात सामाजिक सघटना फक्त निधी लाटण्याचे काम करत आहे . त्यामुळे या या सामाजिक संघटनांमध्ये भ्रष्टाचार वाढत आहे. मात्र डार्फ केटल , सप्रेम व नवदृष्टी या संस्थांनी झाडे लावण्याचा मियावकी प्रकल्प हाती घेतला आहे तो उपक्रम नक्कीच पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यास मदत केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
यावेळी उपस्थित त्यांच्या हस्ते मी यावा की प्रकल्पात सहभागी झालेल्या 50 गावांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले तसेच संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार जि प शाळेच्यालहान विद्यार्थ्यनी पथनाट्यातून झाडे लावण्याचा संदेश दिला
मियावाकी जंगल कप स्पर्धेत पळसखडे प्रथम तिगाव द्वितीय तर झोळे तृतीय
डार्फ कॅटल व सप्रेम आणि नवदृष्टी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मिळावा की प्रकल्प राबविणाऱ्या संगमनेर तालु क्यातील पळसखेडे ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांकाचे १ लाख रुपयाचे तिगाव ग्राम पंचायतीने द्वितीय क्रमांक ७५हजार तर झोळे ग्रामपंचायतने तृतीय क्रमांक ५० हजार रुपये बक्षीसांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच
उत्तेजनार्थ प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस निमगांव भोजापूर खराडी पिंपळ गांव देपा धांदरफळ खुर्द पेमगिरी या गावांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी सर्व ५० गावांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेडार्फ कॅटल व सप्रेम आणि नवदृष्टी या सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मियावाकी जंगल कप स्पर्धेचा उतेजाणार्थ पुरस्कार बीज माता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते स्वीकारताना धांदरफळ बुद्रुकच्या सरपंच उज्वला देशमाने व इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ