सात्रळच्या रुद्र साबळे याची सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी निवड..

 निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी 

 

-रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथील इयत्ता ५ वी चा विद्यार्थी रुद्र नानासाहेब साबळे याची सातारा येथील सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्याला वर्गशिक्षक वैभव वसावे, प्रकाश कुलथे,शिवदास सातपुते,विलास गभाले, गीतांजली गोसावी, पल्लवी गावडे,प्रविणाताई दिघे आदींनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी , पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद तोरणे, ॲड विजयराव कडू पाटील, बबनराव कडू, संभाजीराव चोरमुंगे, भास्करराव फणसे, पत्रकार किशोर भांड, के.के.बोरा,भाऊसाहेब पेटकर, युवानेते किरण कडू, पंकज कडू , विक्रांत कडू,गणेश कडू, प्राचार्य राजेंद्र बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात, सर्व स्कूल कमिटी सदस्य, ग्रामस्थ व पालक आणि शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!