डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते कनोली विद्यालयाच्या कबड्डीत यशस्वी मुलींचा सत्कार संपन्न 
पिंपरणे / लोकवेध live न्यूज 

मा. आ. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील  इंटरनॅशनल स्कुल  येथे कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या होत्या  त्यात मा. श्री. भा. सं. थोरात माध्य व उच्च माध्य विद्यालय कनोली विद्यालयातील 14 वर्षे वयोगटातील मुलीनी द्वितिय क्रमांक मिळविला, 17 वर्षे वयोगटातील मुलींनी तृतीय क्रमांक मिळविला तसेच 17 वर्षे वयोगट मुलांनी प्रथम क्रमांक मिळविला होता  या सर्व खेळाडूंचा शनिवार दि.23 रोजी एकविरा फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला

तसेच याप्रसंगी स. ब. वि. प्र. समाजाचे सह. सेक्रेटरी श्री. चासकर सर व रजिस्ट्रार श्री गवांदेसर उपस्थित होते. सत्कार स्वीकारताना सर्व खेळाडू विद्यालयाचे प्राचार्य श्री. वरपे के. एम. सर,श्री. फापाळे सर व श्री. बाबासाहेब वर्पे आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!