भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ रणखांब येथे बैठक संपन्न

साकुर  / लोकवेध live न्यूज

शिर्डी मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे साहेब यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव गणातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक आदर्श गाव रणखांब येथे रणखांब गावचे सरपंच बाबाजी शेठ गुळवे यांच्या निवासस्थानी संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर महिला व बालकल्याण सभापती मीराताई शेट्टे संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ खेमनर पंचायत समिती सदस्य किरण भाऊ मिंडे असंघटित कामगार संघटना अध्यक्ष जयराम शेठ ढेरंगे व पिंपळगाव गणातील आदर्श गाव रणखांब दरेवाडी शेळकेवाडी कवठे मलकापूर कुंभारवाडी वरवंडी खर शिंदे चौधरवाडी कणशेवाडी कर्जुले पठार गुंजाळवाडी डोळसणे येथील सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं देखील सांगण्यात आल. पठार भागातून मोठा जनसमुदाय या बैठकीसाठी उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!