शिर्डी लोकसभेत पहिल्यांदाच बहुजन महिला उमेदवार –

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते

शिर्डी / लोकवेध live न्यूज 

शिर्डी लोकसभेतुन पहिल्यांदाच बहुजन महिला उमेदवार उभी- वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते लोकसभा शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांचा झांजावाती दौरे व प्रचाराचा धडाका अतिशय वेगाने व जोरात चालू आहे. शिर्डी लोकसभेतुन पहिल्यांदाच बहुजन महिला उमेदवार उभी असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते सांगत असुन संगमनेर -अकोले तालुक्यात जोरदार प्रचार सभा घेत जनतेचा मोठा प्रतिसाद उत्कर्षा रूपवते यांना मिळत आहे.यामुळे शिर्डी लोकसभा उमेदवार म्हणून प्रथमच एक महिला उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे महिला वर्गात उत्कर्षा रूपवते यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे यामुळे शिर्डी लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!