रणजितसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते समाधान सुपर शॉपी चे भव्य उद्घाटन संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरी येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर रावसाहेब गुंजाळ यांच्या समाधान सुपर शॉपी चे शनिवार दिनांक 13 रोजी सायंकाळी सात वाजता राजहंस दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडले
यावेळी या कार्यक्रमासाठी शिवराम वाकचौरे नानासाहेब गुंजाळ राजेंद्र देशमुख दुध संघाचे संचालक रवी रोहम दिनकर वाकचौरे नवनीत देशमुख कैलास काळे प्रदीप देशमुख गंगाराम वाकचौरे कोळवाड्याचे सरपंच योगेश गुंजाळ आधी सह पिंपरणे कोळवाडे गावातील ग्रामस्थ कशाला गुंजाळ परिवार व नातलग आप्तेष्ट मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी रणजितशिंह देशमुख यांनी या समाधान सुपर शॉपी ला शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या पाहुण्यांचा स्वागत सत्कार रावसाहेब गुंजाळ यांनी केला
