पंडित नेहरू विद्यालय व स्व. सत्यभामाबाई राणुजी जोंधळे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी
महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे (अण्णाजी )यांच्या प्रेरणेने व कार्यकारी संचालक उपप्राचार्य दीपक भाऊ जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.
स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री शिवाजीराव जोंधळे साहेब (मा. सचिव, सामान्य प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई) हे होते. यानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष श्री दत्ताभाऊ जोंधळे तसेच आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनवणे साहेब त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील थेटे ,व्हा.चेअरमन, प्रवरा बँक,लोणी,सौ.प्रतिभा जोंधळे लोकनियुक्त सरपंच निमगावजाळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पालक,गावकरी मोठ्या संख्येने स्नेहसंमेलनास उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून मा. चेअरमन ठकाजीराव थेटे
सुनील शेठ डेंगळे,गोविंदा उद्योग, मा सरपंच
अमोलभाऊ जोंधळे
प्राचार्य,विलास जाधव सर,
,डॉ.मुकुंद जाधव,
श्री सोमनाथ जोंधळे,समृद्धी उद्योग,
पो.पा.दिलीप डेंगळे, पत्रकार अशोक गोसावी पत्रकार राजेंद्र थेटे,चंद्रभान वदक उपसरपंच सुरेश डेंगळे
मेजर काशिनाथ बिडवे,
सोपान तळोले, काका
.रमेश पद्माकर डेंगळे,
ज्ञानेश्वर रसाळ सर,
नंदू थेटे, राजेंद्र डेंगळे,
ज्ञानेश्वर डेंगळे, भाऊसाहेब बा.डेंगळे, बाळासाहेब तळोले,माऊली डेंगळे, वैभव वदक, तान्हाजी जोंधळे,ज्ञानेश्वर रसाळ सर,
व्यवस्थापक.संजय थेटे,
लंगोटे गुरू विजय डेंगळे
रामनाथ बिडवे,सोमनाथ खरात,भास्कर खरात,
शरद तांबे, गणपत तांबे तसेच गावातील मोठ्या संख्येने पालक व गावकरी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे
प्राचार्य श्री गागरे बी. व्ही.व विद्यालयातील शिक्षक
पी.एस.जोंधळे सर,वीरकर सर, पांडे सर, वाणी सर,
डेंगळे आर.टी.सर,
जोंधळे जे.बी. सर, खेमनर सर, ढवळे सर, सागर सर, दिघे एन.के.सर,
दिघे विश्वास सर, म्हसे सर,
सानप मामा, वाणी मॅडम,
सौ डोखे मॅडम, सौ काळबांडे मॅडम, सौ वैद्य मॅडम यांनी परिश्रम घेतले.
स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांना विशेष नृत्य मार्गदर्शन सौ प्रतिभा जोंधळे मॅडम व श्री सुधाकर जगताप सर यांनी केले.
