नेवासेतील माक्यात यात्रेनिमित्त राज्यासहं इतर राज्यांती ल नामवंत मल्लांची हजेरी.(लोकनाट्यतमाशासहं विविध कार्यक्रमांचे आयोजन).

नेवासा(माका) /लोकवेध live न्यूज / दत्तात्रय शिंदे_
अहिल्यानगर जिल्ह्यातील ने वासे तालुक्यातील ऐतिहासिक माकायेथील ग्रामदैवत अ सलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त,माका ग्रामपंचाय तीचे सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हा.चेअर मन तसेच सर्वसंचालक व सभासदमंडळी,तसेच ग्रामस्थां च्या वतीने भव्य यात्रामहोत्सवाचे आयोजन करण्यात आ ले असून यामहोत्सवाची सुरुवात दि. 12/1/2025 रोजी खास महिलांच्या कार्यक्रमाने होणार आहे.यामध्ये काळा पहाड संचालित खेळ पैठणीचा हा कार्यक्रम असुन,महि लांच्या खेळासाठी यात्रेसंबधी विषेश महत्व देवुन,आयोज न केले असुन,यात प्रथम बक्षीस सोन्याची नथ,द्वितीय ब क्षीस कुलर,तृतीय बक्षीस मिक्सर,तसेच उत्तेजनार्थ 21 म हिलांना येवला पैठणी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. त्यानंतर महिलांसाठी स्वभोजनाची व्यवस्था केली आहे. त्यानंतर दिनांक 13/11/2025 रोजी सकाळी गंगेचे पाणी घेऊन येणाऱ्या कावडीची भव्य मिरवणूक तसेच सायंका ळी मंकावती मातेच्या छबीना मिरवणूक आणि रात्री तुका राम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा बहुरंगी लोकनाट्य त माशा अशा भरगच्च कार्यक्रमांमुळे विषेश लक्ष वेधले जा णार आहे. या यात्रा महोत्सवाबाबत प्रमुखआकर्षण म्हणजे भव्य अ से राज्यासहं देशातील नामांकित मुललांचा कुस्तीचा हंगा मा असुन,यामध्ये प्रामुख्याने एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या सध्यातरी,राजस्थानच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या नयना कनवाल जगातील पद क विजेत्या व हरियाणा येथील तहसीलदार पदावर कार्यर त असणारे पै.दिव्या कक्रान तसेच महान भारत केसरी व 105गदांचा मानकरी पै.माऊली जमदाडे यांच्यासह जगा तील तसेच देश पातळीवरील नामांकित पैलवान या स्पर्धे त सहभागी होणार असुन,मानाच्या कुस्तीच्या विजेत्या म ल्लांना चांदीची गदा तसेच याबाबत प्रथम बक्षीस एक ला ख 51 हजार रुपये व गदा,द्वितीय बक्षीस एक लाख 11 ह जार रुपये व गदा तर,तृतीय सत्तरहजार रुपये व गदा तसे च इतर लाखो रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत.तरी यासंदर्भात सर्वच क्षेत्रातील संबधितांनी,परिसरातील सर्व भाविकांनी तसेच कुस्तीप्रेमींनी महोत्सवात सहभागी हो ऊन आनंद घ्यावा अशी विनंती,याकमिटीचे सरपंच,उपस रपंच,सदस्य तथा चेअरमन,व्हा.चेअरमन संचालक,सभा सद मंडळी व ग्रामस्थां कडुन करण्यात आली आहे. यासंबंधी यात्राकमिटीचे आयोजन गावातील सरपंच विज याताई पटेकर,उपसरपंच अनिलराव घुले तसेच श्री.अमो ल पालवे,ज्ञानदेव पागिरे,बबन भुजबळ सुनील शिंदे,गोकु ळ भीमराज लोंढे,सोपान घुले,भाऊसाहेब शिरसाट, तसे च संजय गाडे चेअरमन विविध विकास सेवा सह.सोसाय टीचे चेअरमन संजय गाडे,व्हा.बाळासाहेब बानगुडे त्याच बरोबर संचालक सुरेश तवार,श्रीधर लोंढे,मल्हारी आखा डे,जबाजी पांढरे,डॉ.रघुनाथ रघुनाथ पागिरे,आबासाहेब पालवे,बाबासाहेब कोकाटे,त्रिंबक दारकुंडे,सुभाष घुले त सेच श्री कडूचंद कोकाटे गुरुजी,अशोकराव वाघमोडे पो लीस पाटील,मुरलीधर रुपनर,गोकुळ लोंढे शिवसेनातालु का संघटक,ज्ञानदेव सानप सर,संजय आखाडे,मच्छिंद्र लोंढे,डॉ.बाळासाहेब शिंदे,संजय खेडकर,दिगंबर शिंदे,सं जय भानगुडे,देविदास धनवटे,जनार्दन धनवटे,रामभाऊ बाचकर,शंकर गुलगे,दीपक आखाडे,शहादेव लोंढे तसेच समस्त ग्रामस्थ माका यांच्या विशेष सहकार्यातुन यात्रा म होत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे.
