जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक अशोक जेधे यांच्या कुटुंबियांचे शिवसैनिकांच्या वतीने सांत्वन व भेट 

संगमनेर / लोकवेध live न्यूज 

 

संगमनेर मधिल जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक अशोक जेधे यांचे दुखःत निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची संगमनेर मधील शिवसैनिकांनी त्यांच्या घरी जाऊन भेट दिली व कुटुंबियांचे सांत्वन केले  त्याच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो,त्याच्या कुटुबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.आज त्याच्या निवासस्थानी जाऊन कुटुबांचे सात्वन करुन आधार दिला.त्यांना या दुःखातुन सावरण्याची शक्ती मिळो हि परमेश्वर चरणी प्रार्थना केली 
या वेळी अकोले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जेष्ठ नेते शिवाजी धुमाळ,शिवसेनेचे जेष्ठ माजी शहर प्रमुख रावसाहेब गुंजाळ, संगमनेर शिवसेना शहर प्रमुख (उ.बा.ठा) अप्पाशेठ केसेकर, सिद्राम डिड्डी,शिवसैनिक योगेश बिचकर,पत्रकार अण्णासाहेब काळे अपंग सेनेचे जालिदर लाहामगे,किरण घोटेकर,जग्गु निकम, आधी शिवसैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!