अंभोरेत पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300 वी जयंती उत्साहात साजरी 
संगमनेर / लोकवेध live न्यूज
 संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची  300 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
 शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी आठ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून  पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला अहिल्यादेवीच्या जय जयकारात जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
 तसेच दहा वाजता
राष्ट्रीय अध्यक्ष पंचदशनाम जुना आखाडा निलपर्वत त्र्यंबकेश्वर नाशिक येथिल राष्ट्रीय संत जगद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य श्री.श्री.१००८महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज, यांच्या हस्ते ही अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
 यावेळी कार्यक्रमासाठी
महंत १०८ निलकंठ गिरिजी महराज,महंत १०८ वाल्मिक गिरिजी,महेश गिरी महाराज  दत्त पावन आश्रम,अंभोरे,
 श्री.किसनराव सोपान खेमनर उपसरपंच,श्री.भाऊसाहेब दगडू खेमनर ,अँड.शंकरराव खेमनर ,श्री.सुभाषराव हळ्नोर ,श्री.रावजी भागा खेमनर चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी,वाल्मिक खेमनर व्हाईस चेअरमन,नारायणगिरी दुध संस्था व्हाईस चेअरमन श्री.तुळशीराम मलगूंडे ,श्री.सोपान काशिनाथ खेमनर ,श्री.विठोबा नामदेव खेमनर ,बबन सुभा खेमनर, श्री.हौशिराम वाघमोड़े,विठोबा नामदेव खेमनर ,रावसाहेब भागा खेमनर ,श्री.पांडूरंग खेमनर ,श्री.योगेश खेमनर श्री.बाबासाहेब खेमनर ,श्री.अजित खेमनर ,श्री.पिरसाहेब खेमनर ,श्री.काशिनाथ खेमनर ,श्री.किसन वाघमोड़े,श्री.सिताराम कोटकर सर,श्री.रामनाथ भारती,श्री.मच्छिंद्र खेमनर ,श्री.आण्णासाहेब खेमनर ,श्री.रभाजी वाघमोड़े,डॉ.कोटकर,ज्ञानदेव माऊली,चंद्रभान कडनोर,सिताराम कडनोर,श्री.रखमा खेमनर ,श्री.बाळासाहेब खेमनर श्री.माधव बाचकर,श्री.सुंदरराव खेमनर ,श्री.सखाराम जगनर,श्री.लक्ष्मण जगनर,श्री.रमेश कोटकर,श्री.भाऊसाहेब वाघमोड़े आदी सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!