कै. रामनाथ भाऊराव कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
बाप, वडील, बाबा ही देवाने आपल्याला दिलेली पृथ्वी वरील एक अनमोल देणगी आहे. वडील हे आपल्या मुलांचे जन्मदाते आणि भाग्य निर्माता आहेत. वडील हे मुलांसोबत वडील गुरू, भाऊ आणि मित्राची भूमिका बजावतात.कुटुंबासाठी वडील हा एक खरा हिरो जीवनात संघर्ष करून कुटुंबाला आनंद वाटण्याचे काम फक्त बापच करू शकतो.
स्वतःच्या आवश्यक गरजा पूर्ण न करता,  कुटूंबाची अनावश्यक गरजा पूर्ण करणारा,
आर्थिक दृष्ट्या गरीब असेल, तर स्वतःच्या फाटलेल्या कपड्याची पर्वा न करता, कुटुंबाची लाज झाकणारा बापाची तुलना कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही असे प्रतिपादन अंभोरे येथील कै. रामनाथ भाऊराव कोटकर
यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. मधुसुदनजी  महाराज यांनी केले
शनिवार दि.०७/०६/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा  रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय, पिंपरणे ता. संगमनेर येथे
 कै. रामनाथ भाऊराव कोटकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
 यावेळी    ह.भ.प. मधुसुदनजी महाराज  यांचे सुश्राव्य किर्तन झाले
 यावेळी कार्यक्रमासाठी ह भ प गणेशगिरी महाराज स्वामी नीलकंठगिरी महाराज स्वामी वाल्मिक गिरी महाराज अशोक खेमनर सखाराम भोसले तुळशीराम वाबळे दशरथ वर्पे अशोक गोंदकर हरिभाऊ भोर सुभाष वर्पे वाळे सर अशोक आरोटे भारत गांडुळे दगडू खेमनर रावसाहेब खेमनर सहादु खेमनर प्रा के जी खेमनर सोमनाथ खेमनर ऍड संदीप जगणर
 यांसह  विविध क्षेत्रातील मान्यवर सह अंभोरे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटी चेअरमन व्हा चेअरमन सदस्य सर्व संस्थांचे पदाधिकारी अंभोरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी ह.भ.प. मधुसुदनजी महाराज (सोमेश्वर आश्रम, पिंपळवाडी, शिर्डी) यांचा सुश्राव्य  किर्तनाचा कार्यक्रम झाला
 कीर्तनानंतर आलेल्या मान्यवरांनी कैलासवासी रामनाथ भाऊराव कोटकर यांना श्रद्धांजली वाहिली
सीताराम कोटकर सर  यांनी आपल्या वडिलांना ला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत उपस्थितांचे आभार मानले
 यावेळी कोटकर परिवारातील गं.भा. छबुबाई (गंगुबाई) रामनाथ कोटकर (पत्नी) पांडुरंग भाऊराव कोटकर (भाऊ)
 डॉ. नानासाहेब भाऊराव कोटकर (भाऊ) सिताराम रामनाथ कोटकर (मुलगा) सौ. कविता सिताराम कोटकर (सुन)
 बाळासाहेब रंगनाथ कोटकर (पुतण्या), संपत बाबुराव कोटकर (भाऊ),ज्ञानदेव मुरलीधर कोटकर (भाऊ)
दशरथ भाऊराव कोटकर (भाऊ),गणपत बाबुराव कोटकर (भाऊ),पंढरीनाथ मुरलीधर कोटकर (भाऊ),सौ. दगडाबाई कारभारी आरोटे (बहिण),गं. भा. झुंबरबाई शिवराम पचपिंड (बहिण),गं. भा. नानीबाई परसराम थोरात (बहिण),सौ. अहिल्याबाई संपत जोंधळे (बहिण) गं.भा. जनाबाई कृष्णा घुले (बहिण),विशाल नानासाहेब कोटकर (पुतण्या)
सौ. निकीता विशाल कोटकर (सुन),चि. जयेश विकास कोटकर (नातु),कु. अतिक्षा विकास कोटकर नात), विठ्ठल रंगनाथ कोटकर (पुतण्या),सौ. संगिता सुभाष गागरे (मुलगी)
सौ. संगिता अण्णासाहेब वाडेकर (पुतणी),सौ. शैलेजा बाळासाहेब वर्षे (पुतणी),सौ. आरती अक्षय गुंजाळ (पुतणी)
 विकास पांडुरंग कोटकर (पुतण्या),सौ. अर्चना विकास कोटकर (सुन),चि. वैभव देवराम कोटकर (नातु),कु. अपेक्षा सुभाष गागरे (नात),कु. शितल देवराम कोटकर (नात)
चि. प्रसाद सिताराम कोटकर (नातु),चि. प्रतिक सुभाष गागरे (नातु) तसेच समस्त कोटकर परिवार व आप्तेष्ट नातेवाईक यांसह अंभोरे ग्रामस्थ , व  संगमनेर तालुक्यातील नातलग पाहुणे मित्र उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!