प्राचार्य कैलास म्हातारबा वर्पे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा — 22 जुलै रोजी मान्यवरांच्या साक्षीने होणार भव्य कार्यक्रम

कनोली, संगमनेर / लोकवेध live न्यूज

– सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कनोली येथील प्राचार्य मा. श्री. कैलास म्हातारबा वर्पे हे तीन दशकांहून अधिक काळ शिक्षक या नात्याने केलेल्या निस्वार्थ सेवेची आणि शैक्षणिक योगदानाची गौरवगाथा मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात साजरी होणार आहे.

या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासराज्याचे ज्येष्ठ व मार्गदर्शक नेतृत्व, शिक्षण व ग्रामीण विकासाचे बुलंद आवाज – मा. श्री. बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते  होणार असून, यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


🏵️ कार्यक्रमाचे अध्यक्ष

▪️ मा. डॉ. सुधीरजी तांबे
चेअरमन, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज, संगमनेर


🌟 प्रमुख पाहुणे 

माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे 

▪️ मा. आ. श्री. सत्यजितदादा तांबे – सदस्य, विधान परिषद

▪️ मा. श्री. बाजीराव पा. खेमनर
अध्यक्ष, शेतकरी विकास मंडळ

▪️ मा. श्री. इंद्रजीतभाऊ थोरात
संचालक, स.म.भा. थोरात सह साखर कारखाना

▪️ मा. श्री. रणजितसिंह देशमुख – चेअरमन, राजहंस सह. दूध उत्पादक संघ

▪️ मा. श्री. जयश्रीताई थोरात
अध्यक्षा, एकविरा फाऊंडेशन, संगमनेर

▪️ मा. श्री. पांडुरंगशेठ घुले
▪️ व्हा. चेअरमन – स.म.भा. थोरात सह साखर कारखाना


🎤 प्रमुख उपस्थिती

▪️ मा. श्री. गणपतराव सांगळे – संचालक, अहिल्यानगर जिल्हा सह. बँक
▪️ मा. श्री. लक्ष्मणराव पा. खेमनर – संचालक, अमृतवाहिनी बँक
▪️ मा. श्री. उमेशजी डोंगरे – रजिस्ट्रार, स.ब.वि.प्र. समाज
▪️ मा. श्री. सुरेशराव थोरात – माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना
▪️ मा. श्री. मिनानाथ वर्पे

मा. श्री. सतीश वर्पे – संचालक, साखर कारखाना

▪️ मा. श्री. सुमंत कोल्हे,

मा. श्री. सिताराम कृष्णाजी पा. वर्पे,

अॅड. श्री. ज्ञानेश्वर सांगळे –

पदाधिकारी, स.ब.वि.प्र. समाज
▪️ मा. श्री. आर. एल. वर्पे – कार्यकारी संचालक, जिल्हा सह. बँक
▪️ मा. श्री. शिवाजीराव जगताप – संचालक, अमृतवाहिनी बँक
▪️ मा. श्री. भाऊसाहेब पवार – सरपंच, ग्रामपंचायत, कनोली
▪️ मा. श्री. नानासाहेब काशिनाथ पा.वर्पे – पोलिस पाटील, कनोली


📌 कार्यक्रमाचे स्थळ

मा. श्री. भाऊसाहेब संतुजी थोरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रांगण, कनोली, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर


✉️ निमंत्रक

▪️ श्री. बी. एम. गायकवाड – प्राचार्य
▪️ श्री. एस. डी. खरात – शिक्षक प्रतिनिधी
▪️ श्री. ए. डी. कोटकर – मुख्याध्यापक, प्राथमिक विभाग
▪️ श्री. थॉमस जगताप – शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी
▪️ स्थानिक शाळा समिती, शालेय व्यवस्थापन समिती, पालक संघ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ


कैलास सरांचा हा गौरव सोहळा त्यांच्या प्रेरणादायी सेवेला नमन करणारा ठरणार असून, सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!