जि.प. प्राथ .शाळा वाकी च्या माजी विदयार्थ्यांकडून शाळेस खुर्च्यांची भेट.
जि.प. प्राथ .शाळा वाकी च्या माजी विदयार्थ्यांकडून शाळेस खुर्च्यांची भेट. लोकसहभागातून शाळा विकास करण्याचे ध्येय-शशिकांत जाधव पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज मराठी शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाचा पाया आहे…
