मालुंजेत खंडोबा यात्रोत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न
मालुंजेत खंडोबा यात्रोत्सव मोठया भक्तीभावात व उत्साहात संपन्न जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यतीने यात्रा उत्सवात रंगत जिल्ह्यातील नामवंत मल्लांची हजेरी पिंपरणे / लोकवेध live न्यूज येळकोट येळकोट जय मल्हार , सदानंदाचा येळकोट”…
