पिंपरणेत लक्ष्मीआई यात्रा उत्सवास आजपासून प्रारंभ
पिंपरणेत लक्ष्मीआई यात्रा उत्सवास आजपासून प्रारंभ संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील जागृत देवस्थान लक्ष्मीआई मातेच्या यात्रा उत्सववास बुधवार दिनांक १९ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. यात्राउत्सावा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
