राहीबाई म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले वरदान-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ.
राहीबाई म्हणजे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेले वरदान-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ. कोंभाळणें येथील बीज बँकेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट. पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -सचिन लगड देश- विदेशात प्रसिद्ध असलेल्या बायफ संचलित कोंभाळणे येथील पद्मश्री ,…
